आमच्याविषयी थोडेसे

कॉम्पनेट इन्फो-टेक ही पुणे (भारत) स्थित नामांकित सॉफ्टवेअर कंपनी आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ व्हिज्युअल अॅनिमेटेड सॉफ्टवेअर्स आणि अँड्रॉइड अॅप्लिकेशन्स् तयार करणे हे संस्थेचे मुख्य कार्य आहे.


आम्ही शिक्षण आणि शिकण्याचा अनुभव समृद्ध करतो! विद्यार्थ्यांना अभ्यास अतिशय सोपा, मनोरंजक व आनंददायी व्हावा हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे. एज्युसॉफ्ट एज्युकेशनल सॉफ्टवेअर आणि अँड्रॉइड अॅप्लिकेशन यामध्ये इ. १० वीच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम अॅनिमेटेड, म्युझिकल फॉरमॅट मध्ये तयार केला आहे. या सॉफ्टवेअर व अॅप्सचा फायदा शेकडो शाळा, क्लासेस आणि हजारो विद्यार्थी घेत आहेत.


माय एज्युसॉफ्ट, पुणेतर्फे महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये एज्युकेशनल अॅप्लीकेशन्सकरिता फ्रँचाईजी नियुक्त केली जात आहे, या फ्रॅंचाईजींमार्फतच त्या भागातील व्यवसाय हाताळला जाईल. माय एज्युसॉफ्ट या अँड्राईड अॅप्लीकेशन्समध्ये इ. ५ वी ते १२ वी पर्यंत सर्व माध्यमांच्या सर्व इयत्तांचे बहुपर्यायी प्रश्न, सर्व स्पर्धा परिक्षा तसेच प्रवेश परिक्षांचे बहुपर्यायी प्रश्न तयार केले जातात. या अॅप्लीकेशन्सच्या माध्यमातून साधारणपणे वार्षिक ३ लाखापर्यंत उत्पन्न सहजच मिळू शकते, याकरिता संस्थेमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.


प्रथम येणारास प्रथम प्राधान्य याप्रमाणे एका भागास एकच फ्रँचाईजी दिली जाते, संस्थेचा प्रतिनिधी आपल्याला समक्ष भेटून सखोल चर्चा करेल. त्याकरिता www.myedusoft.in या वेबसाईटवरील रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये आपली संपूर्ण माहिती भरून, अॅप्लिकेशनचा डेमो डाऊनलोड करून अँड्रॉइड सेलफोनमध्ये इन्स्टॉल करा.

संपर्क

  • KK Market, 1st Floor 'B' Wing, Office No. 48 & 49, Pune-Satara Road, Pune - 411 043
  • 7744906699
    7744916699

  • info@myedusoft.in