MyEduSoft Exam App ५ वी ते १२ वी च्या विध्यार्थ्यांसाठी अतिशय प्रभावी असे स्वयंमूल्यमापनाचे साधन.
Exam App मध्ये प्रत्येक प्रकरणाती अगदी प्रत्येक ओळीवरती प्रश्न दिलेले असल्याने वाचनानंतर प्रकरण किती समजले याचे विध्यार्थ्यांना स्वयंमूल्यमापन करता येते. उत्तरांच्या विविध पर्यायामध्ये बरोबर उत्तर असल्यामुळे परीक्षेचे टेन्शन राहत नाही. रिझल्टमध्ये चुकलेल्या उत्तराबरोबरच बरोबर उत्तर काय आहे हे समजत असल्यामुळे उत्तर पक्की होतात.
MyEdusoft Exam App पालकांसाठी वरदान
आपला मुलगा किती वेळ अभ्यास करतोय हे पालकांना घड्याळाकडे पाहून समजत, परंतु वाचलेले मुलांना कितपत समजले हे मात्र परीक्षांच्या निकालानंतर समजते. my edusoft मध्ये प्रत्येक पाठावरती टेस्ट असल्यामुळे पालक आपल्या मुलांकडून त्या सोडवून घेऊ शकतात. चेकिंग मोबाईलद्वारे सेकंदात होत असल्यामुळे पालकांना स्वतः अभ्यासात लक्ष घालण्याची आवश्यकता भासत नाही.
My Edusoft Entrance Exam App
आत्ता प्रत्येक ठिकाणी विध्यार्थ्यांना Entrance Tests ला सामोरे जावे लागत आहे. असंख्य पुस्तके, त्यांचे वाचन, Nagative मार्किंग तसेच आपण केलेला अभ्यास व दिलेली उत्तरे योग्य कि अयोग्य याची पडताळणी कशी होणार यासारखे असंख्य प्रश्न विध्यार्थ्यांच्या समोर असतात. या सर्वाचा विचार करून My Edusoft ने Entrance Test साठी सुद्धा APP विकसित केले आहे. कुठलाही पुस्तकामध्ये जास्त, हजारो प्रश्न या APP मध्ये दिलेले आहेत तसेच विध्यार्थ्यानी दिलेले उत्तर योग्य कि अयोग्य हे लगेच पडताळता येते . Nagative मार्कींग Set करता येते तसेच विध्यार्थ्यानी दिलेल्या परीक्षांचे Results मोबाईल फोन मध्ये Save होतात. त्यामुळे अभ्यासातील प्रगती लक्षात येते.
स्पर्धापरीक्षांसाठी My Edusoft
२१ वे शतक आहे व प्रत्येक विध्यार्थ्याला समाजात महत्वाचे स्थान मिळवायचे असेल तर स्पर्धापरीक्षे पेक्षा वेगळा राजमार्ग नाही त्यामुळे हल्ली फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे वाढलेला आहे. स्पर्धा परीक्षा म्हटलं कि असंख्य पुस्तकांचे वाचन, योग्य मार्गदर्शन उपलब्ध होईलच याची शाश्वती नाही त्यामुळे विध्यार्थ्यांना स्वतः तयारी करावी लागते. त्यातूनच Nagative मार्किंगची भीती, आपण केलेला अभ्यास व दिलेली उत्तरे योग्य कि अयोग्य याची पडताळणी कशी होणार यांसारखे असंख्य प्रश्न My Edusoft मुळे सहज सुटतात.
सद्या प्रत्येकच शासकीय व निमशासकीय, बँकिंग तसेच विविध पदांच्या निवडीसाठी परीक्षा घेतल्या जातात. अशा सर्वच परीक्षांच्या तयारीसाठी My Edusoft उपयोगात येते.
Contact Us
Compnet Information Technology. Flat No.124,Waris Heights, opp.Ellora Palace , Satara Road, Balaji Nagar,Dhankwadi,Pune-43