About us
MyEduSoft(India) हि Audio - Visual Animated Software व Educational Android App बनविणारी कंपनी आहे. MyEduSoft महाराष्ट्रातील शाळा आणि कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास उच्य प्रतीचा प्रतीच्या Animated Software व्दारे सोपा,मनोरंजक व आनंदवर्धक तसेच प्रदीर्घ लक्ष्यात राहणाऱ्या स्वरूपात बनविते. myedusoft मध्ये प्रत्येक धड्यामधील प्रत्येक भाग महाराष्ट्रातील Expert Teacher कडून परीक्षण करून सर्व संकल्पना अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेल्या आहेत त्यामुळे विध्यार्ध्याना त्याचे सहज आकलन होते. नवनवीन प्रकारची व उच्च प्रतीची शैक्षणिक साधने निर्माण करणे व शाळा तसेच कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांना पुरविणे हे myedusoft चे प्रमुख ध्येय आहे.

MyEduSoft E-learning software हा प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचा अभ्यास प्रभावीपणे व स्वयंस्फुर्तीने करविण्यासाठीचा एक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी प्रयत्न आहे. खडू आणि फळा या पारंपरिक शैक्षणिक साहित्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांची अकलन क्षमता उत्तेजित करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आधुनिक तंत्राद्यान व शिक्षण यांच्या एकत्रीकरणातून उत्कृष्ट शैक्षणिक अनुभव निर्माण होतो यावर आमचा ठाम विश्वास आहे.

MyEduSoft Exam App विध्यार्थ्यांसाठी अतिशय प्रभावी असे स्वयंमूल्यमापनाचे साधन.
MyEduSoft Exam App मध्ये प्रत्येक प्रकरणाती अगदी प्रत्येक ओळीवरती प्रश्न दिलेले असल्याने वाचनानंतर प्रकरण किती समजले याचे विध्यार्थ्यांना स्वयंमूल्यमापन करता येते. उत्तरांच्या विविध पर्यायामध्ये बरोबर उत्तर असल्यामुळे परीक्षेचे टेन्शन राहत नाही. रिझल्टमध्ये चुकलेल्या उत्तराबरोबरच बरोबर उत्तर काय आहे हे समजत असल्यामुळे उत्तर पक्की होतात.